Product Details
+
केसात घालायचा हा देखणा दागिना आहे. अंबाडा किंवा खोप्याची शोभा वाढवणारा हा मोराचा आकार टोकाशी असणारा काटा फार सुरेख दिसतो. भरदार अंबाड्यातून बाहेर डोकावणारे ह्या काट्याचे मोरपदक आणि त्याला खाली लोंबणारे नाजुक मोती सहजच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
Specifications
- 92.5% Pure Silver with Antique Polish